24 C
Mumbai
Sunday, December 6, 2020

महाआरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे -जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे

Must read

एमएलसी चुनाव में जीत मिलने पर सपाईयो ने मनाया जश्न

ज्ञानपुर। समाजवादी पार्टी के नेता व कार्यकर्ताओ ने शनिवार को नगर के दुर्गागंज तिराहे पर नारेबाजी करते हुये एक दूसरे को मिठाई खिलालकर जीत...

अनियंत्रित कार गड्ढे में गिरी चार घायल

मोढ़। भदोही दुर्गागंज मार्ग पर मोढ़ बाजार में पूर्वी त्रिमूहानी के पास शुक्रवार की रात करीब 11 बजे गाड़ी नंबर भ्त्51ठळ1888 अनियंत्रित कार टकराकर...

सरकार की गलत नीतियों को शिक्षित वर्ग ने नकाराए विकास सपा जिलाध्यक्ष ने एमएलसी चुनाव में ऐतिहासिक जीत पर जताया आभार कहा किसानों के...

भदोही। विधान परिषद परिक्षेत्र वाराणसी में शिक्षक एवं स्नातक एमएलसी चुनाव में दोनों सीटों पर समाजवादी पार्टी की हुई ऐतिहासिक जीत पर समाजवादी पार्टी...

एमएलसी चुनाव में जीत मिलने पर सपाईयो ने मनाया जश्न

ज्ञानपुर। समाजवादी पार्टी के नेता व कार्यकर्ताओ ने शनिवार को नगर के दुर्गागंज तिराहे पर नारेबाजी करते हुये एक दूसरे को मिठाई खिलालकर जीत...
MCS Deskhttps://metrocitysamachar.com/
Latest Breaking News India, Express Headlines 2020, Political News - Metro City Samachar

पालघर, दि. 25- येत्या 3 मार्च रोजी पालघर येथे होत असलेल्या विनामूल्य आरोग्य शिबिरासाठी शासनाच्या आदिवासी विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात आली असून संबंधित सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करून शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिले.

शहरी व ग्रामीण भागातील गरीब व गरजू रूग्णांना जिल्ह्यातच मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत या हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर येथे अटल आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या महाशिबिरात अधिकाधिक गरजूंना लाभ मिळावा यासाठी केल्या जात असलेल्या कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आज झालेल्या बैठकीत आढावा घेतला.

या शिबिरासाठी येणाऱ्या रूग्णांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने विविध समित्या तयार करून जबाबदाऱ्यांचे वाटप यापूर्वीच करण्यात आले आहे. सध्या गावपातळीवर रूग्णांची प्राथमिक तपासणी सुरू आहे. मुख्य शिबिरासाठी मोठ्या संख्येने रूग्ण येण्याची शक्यता असल्याने गर्दीचे नियोजन, स्वच्छतागृहांची स्वतंत्र व्यवस्था, डॉक्टर आणि रूग्णांची ने-आण करण्यासाठी वाहतूक तसेच त्यांच्या भोजनाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पालघर बाहेरून डॉक्टर मोठ्या संख्येने येणार असल्याने त्यांच्या निवासाची व्यवस्था आदींबाबतच्या नियोजनाचा जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला.

या शिबिराचा अधिकाधिक रूग्णांना लाभ मिळावा यासाठी घरोघरी जाऊन ज्यांना तपासणीची आवश्यकता आहे अशा नागरीकांची तपासणी होईल याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा, लहान मूल असलेल्या मातांसाठी 4-5 ठिकाणी हिरकणी कक्ष, गरोदर तसेच वृद्ध महिलांसाठी विश्रांती कक्ष आदींची सोय करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

डहाणू आणि तलासरी तालुक्यातील ज्या गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले त्या गावांमध्ये डॉक्टरांची स्वतंत्र टीम पाठवून तेथील सर्व रहिवाशांची आरोग्य तपासणी करण्याचे तसेच त्यांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्याचे निर्देश डॉ.नारनवरे यांनी दिले. आरोग्य विभागाबरोबरच महसूल, महिला व बाल विकास, आदिवासी विकास, शिक्षण, पोलीस आदी विविध विभागांचे सहकार्य गरजेचे असल्याने प्रत्येकाने यात हातभार लावण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.नवनाथ जरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.कांचन वानेरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.राजेंद्र केळकर यांच्यासह संबंधित सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

More articles

- Advertisement -
- Advertisement -

Latest article

एमएलसी चुनाव में जीत मिलने पर सपाईयो ने मनाया जश्न

ज्ञानपुर। समाजवादी पार्टी के नेता व कार्यकर्ताओ ने शनिवार को नगर के दुर्गागंज तिराहे पर नारेबाजी करते हुये एक दूसरे को मिठाई खिलालकर जीत...

अनियंत्रित कार गड्ढे में गिरी चार घायल

मोढ़। भदोही दुर्गागंज मार्ग पर मोढ़ बाजार में पूर्वी त्रिमूहानी के पास शुक्रवार की रात करीब 11 बजे गाड़ी नंबर भ्त्51ठळ1888 अनियंत्रित कार टकराकर...

सरकार की गलत नीतियों को शिक्षित वर्ग ने नकाराए विकास सपा जिलाध्यक्ष ने एमएलसी चुनाव में ऐतिहासिक जीत पर जताया आभार कहा किसानों के...

भदोही। विधान परिषद परिक्षेत्र वाराणसी में शिक्षक एवं स्नातक एमएलसी चुनाव में दोनों सीटों पर समाजवादी पार्टी की हुई ऐतिहासिक जीत पर समाजवादी पार्टी...

एमएलसी चुनाव में जीत मिलने पर सपाईयो ने मनाया जश्न

ज्ञानपुर। समाजवादी पार्टी के नेता व कार्यकर्ताओ ने शनिवार को नगर के दुर्गागंज तिराहे पर नारेबाजी करते हुये एक दूसरे को मिठाई खिलालकर जीत...

कोर्ट के आदेश पर चार के खिलाफ हत्या का मुकदमा दर्ज

कोइरौना। स्थानीय थाना क्षेत्र के कटरा चौकी अंतर्गत स्थित अतिबलशाहपट्टी मवैयाथानसिंह गांव निवासी राजकुमार दुबे पुत्र स्व चौहर्जा प्रसाद दुबे 35 वर्ष के संदेहास्पद...