Mazi Ladki Bahin Yojana : वसई विरार शहर महानगरपालिकेकडे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचे ५५ हजार अर्ज

Post Views: 46 विरार : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना (Mazi Ladki Bahin Yojana) महाराष्ट्र शासनामार्फत सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या ९ प्रभाग समित्यांमध्ये वॉर्डनिहाय ११५ मदत कक्ष स्थापन करण्यात आले असून महिला … Continue reading Mazi Ladki Bahin Yojana : वसई विरार शहर महानगरपालिकेकडे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचे ५५ हजार अर्ज