Accident : डहाणू येथे रिक्षा व दुचाकी यांचा भीषण अपघात, अपघातात शाळकरी मुलीचा मृत्यू तर पांच जण गंभीर जखमी

Post Views: 62 पालघर : डहाणू नाशिक राज्य मार्गावर वरोती ते सूर्यानगर दरम्यान सातवीपाडा येथे प्रवासी रिक्षा व दुचाकी यांची धड्क होत भीषण अपघात (Accident) झाला . सोमवारी सकाळी दहा च्या दरम्यान रिक्षाने सूर्यानगर येथे जात असलेल्या प्रवासी रिक्षात शाळकरी मुली घेउन जात असताना सदर अपघात झाला. रीक्षा चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा समोरून येणाऱ्या दुचाकीवर … Continue reading Accident : डहाणू येथे रिक्षा व दुचाकी यांचा भीषण अपघात, अपघातात शाळकरी मुलीचा मृत्यू तर पांच जण गंभीर जखमी