Home क्राइम Features of the legislative council result : विधानपरिषद निकालाची वैशिष्ट्ये : महायुतीचे हिरो देवेंद्र फडणवीसच!
क्राइममराठी न्यूज़मुंबई - Mumbai News

Features of the legislative council result : विधानपरिषद निकालाची वैशिष्ट्ये : महायुतीचे हिरो देवेंद्र फडणवीसच!

Features of the legislative council result

Features of the legislative council result : विधानपरिषद निकालाची वैशिष्ट्ये : महायुतीचे हिरो देवेंद्र फडणवीसच!

काँग्रेसची एकूण ८ मतं फुटली

दोन वर्षानंतर पुन्हा एकदा फडणवीस यांचा राजकीय वरचष्मा

शरद पवारांना अजित पवारांचं एकही मत फोडता आलं नाही

उद्धव ठाकरेंना शिंदे यांचं एकही मत फोडता आलं नाही

भाजपचे तरूण चेहरे विधानपरिषदेत दिसणार

पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन

अमित गोरखेंच्या रूपानं मातंग समाजातील तरूण चेहरा विधानपरिषदेत

योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून माळी समाजाला नेतृत्व

सदाभाऊ खोत यांच्या रूपात शेतकरी आणि चळवळीत कार्यकर्ता पुन्हा आमदार

Accident : डहाणू येथे रिक्षा व दुचाकी यांचा भीषण अपघात, अपघातात शाळकरी मुलीचा मृत्यू तर पांच जण गंभीर जखमी

Recent Posts

Related Articles

Share to...