Home महाराष्ट्र पालघर - Palghar News BJP Vs BVA-UBT : डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचा ‘महायुती`ला पाठिंबा!
पालघर - Palghar Newsमुंबई - Mumbai Newsवसई-विरार - Vasai-Virar Newsविधानसभा चुनाव 2024

BJP Vs BVA-UBT : डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचा ‘महायुती`ला पाठिंबा!

BJP Vs BVA-UBT

वसई (BJP Vs BVA-UBT) : डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने ‘महायुती`ला पाठिंबा दिला आहे. या संस्थेचे अध्यक्ष नागदेव पवार, सचिव दयानंद पाटील व उपाध्यक्ष सतीश गावड यांनी बुधवार, 15 मे रोजी या जाहीर पाठिंबा आणि समर्थनाचे पत्र पालघर लोकसभा निरीक्षक तथा आमदार नितेश राणे आणि वसई विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज पाटील यांना सुपूर्द केले.

डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था 2017 पासून रेल्वे प्रवासी आणि त्यांच्याशी निगडित समस्यांवर काम करत आहे. या संस्थेचे तब्बल दहा हजारहून अधिक सदस्य आहेत. महायुतीचे पालघर लोकसभा उमेदवार डॉ. हेमंत सावरा हे विरार-डहाणू उपनगरीय पट्ट्यातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांचे निराकरण करतील, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे आणि वसई विधानसभा निवडणूक प्रमुख मनोज पाटील यांच्याकडे व्यक्त केला आहे. अशी माहिती जिल्हा प्रसिध्दी प्रमूख मनोज बारोट यांनी माध्यमांना दिली आहे.

Nitesh Rane At Palghar : हिंदू म्हणून हिंदूंचे सण उत्साहात साजरे करायचे असतील तर महायुतीलाच मतदान करण्याशिवाय पर्याय नाही: आमदार नितेश राणे

Recent Posts

Related Articles

पालघर पत्रकारिता कार्यशाला डिजिटल मीडिया एआई
ताजा खबरेंपालघर - Palghar Newsमुख्य समाचार

पालघर में आधुनिक पत्रकारिता कार्यशाला: जिलाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड़ का आह्वान

पालघर में कोकण विभागस्तरीय आधुनिक पत्रकारिता कार्यशाला का आयोजन हुआ। जिलाधिकारी डॉ....

पालघर पत्रकारिता कार्यशाला डिजिटल मीडिया एआई
ताजा खबरेंपालघर - Palghar Newsमुख्य समाचार

पालघर में आधुनिक पत्रकारिता कार्यशाला का आयोजन, डिजिटल मीडिया और एआई पर फोकस

पालघर में कोंकण संभाग स्तरीय पत्रकारिता कार्यशाला आयोजित की गई। जिला कलेक्टर...

Share to...