Home देश Maharashtra Polling Update : राज्यात 13 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे 38.77 टक्के मतदान
देशपालघर - Palghar Newsमहाराष्ट्रवसई-विरार - Vasai-Virar Newsविधानसभा चुनाव 2024

Maharashtra Polling Update : राज्यात 13 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे 38.77 टक्के मतदान

Palghar Loksabha 2024

Maharashtra Polling Update : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 13 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे 38.77 टक्के मतदान

मुंबई, दि. 20 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून सूरू झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदार संघात दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 38.77 टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

भिवंडी- 37.06 टक्के
धुळे- 39.97 टक्के
दिंडोरी- 45.95 टक्के
कल्याण – 32.43 टक्के
मुंबई उत्तर – 39.33 टक्के
मुंबई उत्तर मध्य – 37.66 टक्के
मुंबई उत्तर पूर्व – 39.15 टक्के
मुंबई उत्तर पश्चिम – 39.91 टक्के
मुंबई दक्षिण – 36.64 टक्के
मुंबई दक्षिण मध्य- 38.77 टक्के
नाशिक – 39.41 टक्के
पालघर- 42.48 टक्के
ठाणे – 36.07 टक्के

Palghar Voting Update : पालघर लोकसभा मतदारसंघात दुपारी 3.00 वाजेपर्यंत अंदाजे 42.48 टक्के मतदान

Written by
Metro City Samachar

Metro City Samachar एक डिजिटल न्यूज़ प्लेटफॉर्म है, जो मुंबई और MMR क्षेत्र की ताज़ा एवं स्थानीय खबरें उपलब्ध कराता है। हम वसई-विरार, नालासोपारा, पालघर, मुंबई, ठाणे, मीरा-भायंदर और नवी मुंबई से जुड़ी ब्रेकिंग न्यूज़, क्राइम, राजनीति, नागरिक समस्याओं और जनहित के मुद्दों को प्रमुखता से कवर करते हैं।

Recent Posts

Related Articles

Share to...