विधानसभा चुनाव 2024पालघरमहाराष्ट्रवसई-विरार
Palghar Voting Update : पालघर लोकसभा मतदारसंघात दुपारी 3.00 वाजेपर्यंत अंदाजे 42.48 टक्के मतदान
Palghar Voting Update : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 22 पालघर लोकसभा मतदारसंघात दुपारी 3.00 वाजेपर्यंत अंदाजे 42.48 टक्के मतदान
पालघर, दि. 20 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला 22 पालघर ( अ.ज ) लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00 वाजल्यापासून सुरुवात झाली.
22 पालघर मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात दुपारी 3.00 वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 42.48 टक्के मतदान झाले आहे.
पालघर जिल्ह्यातील 22 पालघर ( अ.ज ) लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय अंदाजे टक्केवारी पुढीलप्रमाणे—
128 डहाणू – 50.18टक्के
129 विक्रमगड – 47.61 टक्के
130 पालघर –43.20 टक्के
131 बोईसर – 44.99टक्के
132 नालासोपारा –32
.10टक्के
133 वसई –45.12 टक्के