वसई-विरारमराठी न्यूज़

VVCMC : महानगरपालिका प्रभाग समिती निहाय वृक्षप्राधिकरण विभागाचे नियंत्रण पथक

वसई-विरार शहर महानगरपालिका वृक्षप्राधिकरण विभागामार्फत महानगरपालिका कार्यक्षेत्रात पावसाळयात उदभवणाऱ्या वादळी वारे वाहून आपल्या सोसायटीतील खाजगी जागेतील मोठी वृक्ष उन्मळून पडणे किंवा त्यांच्या फांद्या तुटणे इत्यादी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

करीता आपण आपल्या सोसायटीतील खाजगी जागेतील धोकादायक / त्रासदायक झाडांची छाटणी करणेकरीता प्रभाग समिती निहाय खालील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.

A विभाग समिती क्र. विभाग कार्यालय कर्मचारी वृक्ष प्राधिकरण/उद्यान विभागाचे कर्मचारी अग्निशमन विभागाचे कर्मचारी

१ ए-बोलीज

9860296484

९८३४३८४५९३

७०८३१३७१४५

8888864283

2 बी-विरार पूर्व

९२२१२३२४९४

९८३४३८४५९३

8446005568

7775042200

3 सी-चंदनसार

9607748221

९८३४३८४५९३

९२२६७७२१११

८६६९९७६१०१

4 ड- आचोळे

9890897314

8104471709

9763501790

8888864297

ई- नालासोपारा

९२७३८७७४५२ ९३२२५२४३३६

8080420879

7775042200

फ – धानीव

९२८४५२५८८७ ९८३४३८४५९३

8080903037

8888864297

७ जी-वालीव एच-नवधर माणिकपूर

7775989642 7387429083

8104471709 9137162603

8793535101 9834702729

88805115101

९ आय-वसई

७९७२१८६७७५

8104471709

8149705699

8888864275

10 मुख्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, दिवाणमन, वसई पश्चिम

०२५०२३३४५४६/२३३४५४७ ७०५८९११९२५/७०५८९१११२५ ८४४६४२७६४३

तरी सर्व नागरीकांनी पावसाळयात वृक्षांसबंधात काही समस्या उदभवल्यास वरील वृक्षप्राधिकरण विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांशी किवा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा असे आवाहन उपआयुक्त तथा वृक्ष अधिकारी, वसई-विरार शहर महानगरपालिका यांचेतर्फे करण्यात येत आहे.

(प्रियंका राजपुत) उपआयुक्त तथा वृक्षअधिकारी

वसई-विरार शहर महानगरपालिका

Show More

Related Articles

Back to top button