Home महाराष्ट्र पालघर - Palghar News Election 2024 : ठाकुरांचे जोरदार संपर्क अभियान!
पालघर - Palghar Newsमराठी न्यूज़वसई-विरार - Vasai-Virar Newsविधानसभा चुनाव 2024

Election 2024 : ठाकुरांचे जोरदार संपर्क अभियान!

Election 2024

पालघर लोकसभेच्या निवडणूक (Election 2024)  रणसंग्रामास आता ख-या अर्थाने सुरुवात झाली आहे. पालघरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. बहुजन विकास आघाडीने ही प्रचारास सुरुवात केली आहे.

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मतदारसंगात चौक सभा घेण्यावर भर दिला आहे. नुकतच आजारपणातून बरे झालेले हितेंद्र ठाकूर आता मतदारसंघात चौका चौकात नागरीकांशी संवाद साधताना दिसत आहेत. त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेत आहेत.

Palghar Election 2024 : बविआ उमेदवार राजेश पाटील पालघर तालुक्यात वेगवान प्रचार

Recent Posts

Related Articles

Share to...