
Nilesh Sambare : वंचित बहुजन आघाडीसह प्रहार जनशक्ती पक्ष, कुणबी आणि मुस्लीम समाजाचाही निलेश सांबरे यांना पाठींबा
भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रबळ दावेदार मानले जाणारे अपक्ष उमेदवार तथा जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे (Nilesh sambare) यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली…
