Home महाराष्ट्र पालघर - Palghar News Vasai News : वसई विरार महापालिकेच्या डी एम पेटिट रुग्णालयात मेंदू वरील पहिली शस्त्रक्रिया
पालघर - Palghar Newsमनोरंजनवसई-विरार - Vasai-Virar Newsविधानसभा चुनाव 2024

Vasai News : वसई विरार महापालिकेच्या डी एम पेटिट रुग्णालयात मेंदू वरील पहिली शस्त्रक्रिया

Vasai News

विरार : वसई (Vasai)  विरार महानगरपालिकेचे (VVCMC) सर्वात जुने रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या डी एम पेटिट (D M Petit Hospital) रुग्णालयात पहिली मेंदूवरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. या शस्त्रक्रियेने पालिकेच्या रुग्णालयात हि आता मोठ्या आजारावरील शस्त्रक्रिया होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता पर्यंत पालिकेच्या रुग्णालयात चांगले उपचार मिळत नसल्याचा आरोप होत होता,.या शस्त्रक्रियेने पालिकेच्या मुकुटात एक सांधणाचे पीस खोवले गेले आहे.

महापालिकेचे सर्वत जुने रुग्णालय म्हणजे डी एम पेटिट रुग्णालय ओळखले जाते या ठिकाणी आता पर्यंत छोट्या मोठ्या आजारावर उपचार करण्यात येत होते. तसेच या रुग्णालयात जास्त करून बाळंत पानासाठी महिलांची गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर पहिल्यान्दाज रुग्णालयात मेंदूवरील शस्त्रक्रिया करण्यात आली . पालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचारीला लकवा मारला होता. त्यामुळे त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करणे गरजेचे झाले होते. त्यामुळे त्याच्यावर डॉ. निखिल चमणकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बसरूर,परिचारक सुनीता वर्तक,कॅरल ग्रासिस आणि अनिता वर्तक यांनी शस्त्रक्रिया केली हि शस्त्रक्रिया जवळपास साडेचार तास चालली . रुग्ण आता ब्रा झाला असून फिरू लागला आहे.

Palghar Election 2024 : बविआ उमेदवार राजेश पाटील पालघर तालुक्यात वेगवान प्रचार

Recent Posts

Related Articles

पालघर पत्रकारिता कार्यशाला डिजिटल मीडिया एआई
ताजा खबरेंपालघर - Palghar Newsमुख्य समाचार

पालघर में आधुनिक पत्रकारिता कार्यशाला: जिलाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड़ का आह्वान

पालघर में कोकण विभागस्तरीय आधुनिक पत्रकारिता कार्यशाला का आयोजन हुआ। जिलाधिकारी डॉ....

पालघर पत्रकारिता कार्यशाला डिजिटल मीडिया एआई
ताजा खबरेंपालघर - Palghar Newsमुख्य समाचार

पालघर में आधुनिक पत्रकारिता कार्यशाला का आयोजन, डिजिटल मीडिया और एआई पर फोकस

पालघर में कोंकण संभाग स्तरीय पत्रकारिता कार्यशाला आयोजित की गई। जिला कलेक्टर...

Share to...