Home महाराष्ट्र पालघर - Palghar News Vasai Virar : बहुजन विकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार आमदार राजेश पाटील यांचा पालघर पूर्व विभागात प्रचाराचा झंझावात…
पालघर - Palghar Newsमराठी न्यूज़महाराष्ट्रमुंबई - Mumbai Newsवसई-विरार - Vasai-Virar Newsविधानसभा चुनाव 2024

Vasai Virar : बहुजन विकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार आमदार राजेश पाटील यांचा पालघर पूर्व विभागात प्रचाराचा झंझावात…

Vasai Virar

पालघर : आज आपल्या पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आपले लोकप्रिय उमेदवार आमदार राजेश पाटील पालघर पूर्व हायवे (Vasai Virar) विभागातील ढेकाळे, सातीवली, कुडे,बोट, हालोली, दुर्वेश, सावरे,एंबुर या विभागात घरोघरी मतदारांच्या भेटी घेऊन आशिर्वाद घेतले.

यावेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री तथा समाज कल्याण सभापती मनीषा ताई निमकर, तालुका अध्यक्ष तथा संचालक टीडीसी बँक  नागेश पाटील, बहुजन विकास आघाडीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ घरत, माजी सभापती विष्णू कडव, माजी जिल्हापरिषद सदस्य जीवन सांबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनू भाऊ नाईक, माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण सातवी ,युवा तालुका अध्यक्ष कामनिष राऊत,आणि बहुजन विकास आघाडीचे विभगतील आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य,पदाधिकारी ,युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Election 2024 : ठाकुरांचे जोरदार संपर्क अभियान!

Palghar Election 2024 : बविआ उमेदवार राजेश पाटील पालघर तालुक्यात वेगवान प्रचार

Related Articles

Jishnu Dev Varma arrives in Mumbai as new Governor of Maharashtra
ताजा खबरेंदेशमुंबई - Mumbai News

महाराष्ट्र के नए राज्यपाल जिष्णु देव वर्मा मुंबई पहुंचे, 10 मार्च को लेंगे शपथ

मुंबई | मेट्रो सिटी समाचार: महाराष्ट्र के नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा सोमवार...

Share to...